Home

Latest Updates:

अर्धापूर पोलिसांनी केली महाविद्यालय सुरक ्षा व्यवस्थेची पाहणी …

अर्धापूर पोलिसांनी केली महाविद्यालय सुरक्षा व्यवस्थेची पाहणी … अर्धापूर ( शेख जुबेर ) अर्धापूर येथील शंकरराव चव्हाण महाविद्यालयाचे सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली अंतर्गत नियमित सुरक्षा पाहणी अर्धापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा.अशोक जाधव व पी.एस.आय. मोहम्मद तय्यब यांनी पाहणी करून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. महाविद्यालय सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली अंतर्गत महाविद्यालयची सुरक्षा व्यवस्थेची पाहणी नियमित केली जाते. […]

अर्धापूरच्या युवकाचा मुंबईत सन्मान सामाज िक कार्य : उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्याच्या हस ्ते अमोल सरोदे यांना राज्य पुरस्कार

अर्धापूरच्या युवकाचा मुंबईत सन्मान सामाजिक कार्य : उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्याच्या हस्ते अमोल सरोदे यांना राज्य पुरस्कार अर्धापूर ( शेख जुबेर ) राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विविध क्षेत्रात सामाजिक कार्य केले जाते. या कार्याची दखल घेवून शासनाच्यावतीने एन. एस. एस. च्या विद्यार्थ्यांचा सत्कार करुन त्यांना पाठबळ आणि ऊर्जा मिळावी यासाठी दरवर्षी पुरस्कार जाहीर केले जातात. […]

नांदेड: जिल्ह्यात 19 एप्रिल पासून पासून 3 मे पर्यंत जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू

नांदेड (जिमाका) दि. 18 :- नांदेड जिल्ह्यात मंगळवार 19 एप्रिल 2022 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 3 मे 2022 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) […]

%d bloggers like this: