परभणी, दि.19 (जिमाका):- जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. -*-*-*-*-