परभणी, दि.27 (जिमाका) :- सेलू येथील अल्पसंख्याक मुलींचे शासकीय वसतिगृहात एकुण 100 मुलींची शासन निर्णयानूसार 70 टक्के पैकी मुस्लिम-35, बौध्द-21, पारशी-1, शीख-1, ख्रिश्चन-6, जैन-6 आणि बिगर अल्पसंख्याक-30 मुलींना प्रवेश देणे सुरु आहे. तरी इच्छुक विद्यार्थींनीनी वसतिगृहात प्रत्यक्ष येवून नोंदणी करावी. असे आवाहन प्राचार्य, अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह सेलू जि. परभणी यांनी केले आहे. -*-*-*-*-