अल्‍पसंख्‍याक हक्‍क दिनानिमित्ताने वेबीनारचे आयोजन करण्यात आले असून परभणी जिल्ह्यातील अल्‍पसंख्‍यांक समाजातील नागरिकांनी https://meet.google.com/spp-efcb-bzp लिंकवर क्लिक करुन जॉईन होवून सहभाग नोंदवावा.