Maharshtra News Parbhani News

दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त प्रतिज्ञा

परभणी, दि.26 (जिमाका):- दक्षता जनजागृती सप्ताह ( Vigilance Awareness Week ) निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी- कर्मचाऱ्यांना प्रतिज्ञा देण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) अरूण जर्हाड ,महसूल कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर यांच्यासह अधिकारी- कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. -*-*-*-*-

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: