Maharshtra News Parbhani News

महर्षी वाल्मिकी यांना अभिवादन

परभणी, दि.20 (जिमाका) :- जिल्हाधिकारी कार्यालयात महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर, नायब तहसिलदार प्रशांत वाकोडकर, महसूल कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर यांच्यासह अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. —–

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: