Maharshtra News Parbhani News

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा परभणी जिल्हा दौरा कार्यक्रम*

*

परभणी, दि.27 :- राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. मंगळवार दि. 28 सप्टेंबर 2021 रोजी पंढरी निवासस्थान परळी येथून गंगाखेड येथे सकाळी 9:30 वाजता आगमन व व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या समवेत राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10:30 वाजता गंगाखेड येथून अंबाजोगाई जि. बीडकडे प्रयाण करतील. -*-*-*-*-

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: