Maharshtra News Nanded News

 प्रवेश…

 प्रवेश नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा राज्याचे माजी मुख्य सचिव जे.पी.डांगे यांचा दौरा

नांदेड (जिमाका) दि. 27  :- प्रवेश नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा राज्याचे माजी सचिव जे.पी.डांगे यांच्या नांदेड दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. 

 बुधवार दिनांक 6 ऑक्टोबर 2021  रोजी सकाळी 6 वाजता पुणे येथून खाजगी वाहनाने नांदेड कडे प्रयाण,दुपारी 3 नांदेड येथे आगमन. सायंकाळी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयास भेट . सायंकाळी 5.15 वाजता समपीएसके होमिओपॅथी मेडिकल कॉलेजला भेट. गुरुवार दिनांक 7 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठास भेट.दुपारी 3 वाजता नांदेड येथील सीईटी परीक्षा केंद्राला भेट. सायंकाळी 5 वाजता मराठवाडा अध्यापक महाविद्यालय बी.एड कॉलेजला भेट.सायंकाळी 6 वाजता नांदेड येथून लातूर कडे प्रयाण करतील.

000000

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: