Maharshtra News Parbhani News

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा परभणी जिल्हा दौरा कार्यक्रम

परभणी दि.22,(जिमाका) : राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार दि.23 सप्टेंबर 2021 रोजी सायंकाळी 5.45 वाजता नांदेड येथून परभणीकडे प्रयाण. सायंकाळी 6.50 वाजता परभणी येथे आगमन. सायंकाळी 7 ते 8 वाजेदरम्यान परभणी शहर जिल्हा कार्यकारीणी बैठक (स्थळ: राष्ट्रवादी भवन परभणी). सायंकाळी 8 ते 9 वाजेदरम्यान परभणी विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक व मुक्काम करतील. -*-*-*-*-

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: