Maharshtra News Parbhani News

तलाठी पदासाठी माजी सैनिकांना आवाहन

 

  

परभणी,(जिमाका), दि.17 :-  स्थानिक अनुसूचित संवर्गातील माजी सैनिक या सामाजिक आरक्षण प्रवर्गासाठी नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत तलाठी या पदासाठी 6 पदे रिक्त आहेत. या प्रवर्गातील माजी सैनिक, युध्द विधवा यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, परभणी येथे बुधवार दि.18 ऑगस्ट 2021 पर्यंत नोंदणी करावी. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे.

-*-*-*-*-

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: