परभणीदि. 10 :- राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत.

            गुरुवार दि.12 ऑगस्ट 2021 रोजी सायंकाळी 5.15 वाजता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने देण्यात येणाऱ्या व्हेंटीलेटरच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती (स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी). सायंकाळी 5.30 वाजता पत्रकार परिषद (स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी). सायंकाळी 6 वाजता शासकीय अध्यापक महाविद्यालय आढावा व राष्ट्रीय सेवा योजना -कोविड योध्दांच्या सत्कार समारंभास उपस्थिती. सायंकाळी 6.30 वाजता पदाधिकाऱ्यांच्या भेटी (शासकीय विश्रामगृह, परभणी). सायंकाळी 7 वाजता परभणी येथून मोटारीने बीडकडे प्रयाण करतील.

-*-*-*-*-