Maharshtra News Parbhani News

हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 

परभणीदि.1: हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचेमाजी मुख्यमंत्रीवसंतराव नाईक यांच्याजयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमजिल्हाधिकारी कार्यालयात झाला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारीमहेश वडदकर, महसूलकर्मचारी संघटनेचे संस्थापकअध्यक्ष नानासाहेब भेंडेकर, संतोष टाक , दत्ताजी शहाणेआदींनी माजी मुख्यमंत्रीवसंतराव नाईक यांच्याप्रतिमेस पुष्पहार अर्पणकरून अभिवादन केले.

                                                  00000

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: