Maharshtra News Parbhani News

मांडाखळी येथील 29 जुन रोजीच्या हरासीचे आयोजन रद्द

 **

            परभणी, दि.28 :- परभणी तालुक्यातील मौजे मांडाखळी येथील सर्व्हे, गट नंबर 134 व 337 मधील 10 हेक्टर 34 आर क्षेत्रासाठीच्या हरासीचे आयोजन परभणी तहसिल कार्यालयात दि.29 जून 2021 रोजी दुपारी 3 वाजता करण्यात आले होते. परंतू हे प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने व सध्या प्रकरणात Status Quo दि.22 जुलै 2021 पर्यंत असल्याने दि.29 जुन रोजीची हरासी रद्द करण्यात आली आहे. अशी माहिती परभणीचे तहसिलदार डॉ.संजय बिरादार यांनी दिली आहे.

-*-*-*-*-

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: