Maharshtra News Parbhani News

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन*

 

परभणी,दि.26 :- थोर समाजसुधारक, लोक कल्याणकारी राजे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त  जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन  अभिवादन केले. 

        यावेळी महसूल कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर, लक्ष्मण पिचारे, श्रीमती पठाडे यांच्यासह उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

*****

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: