Maharshtra News Parbhani News

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांनी मार्जिन मनी योजनेसाठी प्रस्ताव सादर करावेत

 

            परभणी, दि.23 :- केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांकरीता मार्जिन मनी योजना सुरु करण्यात आली आहे. योजनेबाबत मार्गदर्शक सुचना शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आल्या असून शासन निर्णय संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध झाला आहे. तरी इच्छुकांनी अटी व शर्तीची पुर्तता करुन प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण परभणी येथे सादर करावेत. असे आवाहन परभणी समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे.

-*-*-*-*-

Leave a Reply Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%%footer%%