National News

पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले विविध कुटुंबाचे सांत्वन…

पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले विविध कुटुंबाचे सांत्वन…

अर्धापूर ( ( शेख जुबेर ) शहरासह तालुक्यातील विविध कुटुंबांना भेट देवून पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांत्वन करून आस्तेवाईकपणे चौकशी केली. त्यांच्या सोबत माजी मंत्री डी .पी सावंत , गोविंदराव शिंदे नागेलीकर आदी उपस्थित होते

शहरासह तालुक्यातील सामाजिक व काॅग्रेसच्या पदाधिकारी व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे गेल्या दोन महिण्यात कोरोना सह.ईतर आजारामुळे निधन झाले होता.या कुटूंबांचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांत्वन केले.शेणी येथील मराठा सेवा संघाचे प्रा गणेश शिंदे , रावण होणाजी पाटील , उमाजी राजारामजी शिंदे , रमेश माहादजी बोबडे यांचे निधन झाले या चार ही कुटूंबाला पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी भेट देवुन कुटुंबाचे सांत्वन केले.यावेळी , श्यामराव पाटील टेकाळे आनंद पाटील धुमाळ, दादराव पाटील , ,शंकरराव शिंदे , डाॅ आनंद शिंदे ,बाळू पाटील , सचिन शिंदे आदी उपस्थित होते.

शहरातील माजी नगराध्यक्षा रेखाताई अवघुतराव काकडे, माजी सरपंच गोविंद सिनगारे यांच्या पत्नी मणिषा गोविंद सिनगारे , काॅग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी काजी सल्लाउद्दिन , नगरसेवक मुसबीर खतीब यांचे वडील अब्दुल खय्युम खतीब यांचे निधन झाले .या कुटूंबाला भेट देवुन आस्थेवाईकपणे चौकशी केली.यावेळी माजी सरपंच गोविंद सिनगारे , राज काकडे , मुसबीर खतीब , गाजी काजी,नासेर खतीब , पप्पु पाटील , तालुका आध्यक्ष बालाजी गव्हाने , शहराध्यक्ष राजु शेटे उपविभागीय अधिकारी लतीफ पठान ,तहसीलदार सुजित नरहरे, मुख्याधिकारी मारोतराव जगताप, शेख लायक ,डाॅ विशाल लंगडे , प्रवीण देशमुख , व्यंकटराव कल्याणकर, पप्पु बेग , पंडितराव लंगडे , सोनाजी सरोदे, व्यंकटी राऊत, व्यंकटी साखरे , मनसब पठान , इम्राण सिद्दीकी , मुक्तेदर पठान, छत्रपती कानोडे , आमोल डोंगरे , चंद्रमुणी लोणे , दत्त नादरे ,संजय गोविंद, कामजी आटकोरे शंकर ढगे , राजाराम पवार आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: