Maharshtra News Parbhani News

ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांचा परभणी जिल्हा दौरा कार्यक्रम

          परभणी, दि. 11 :- राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
        शनिवार दि. 12 जून 2021 रोजी परळी येथून सकाळी 8:45 वाजता परभणी येथे आगमन. सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालया समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माल्यार्पण, सकाळी 10:10 वाजता परभणी येथील ऊर्जा विभागामार्फत बसविण्यात आलेल्या प्लांटकडे प्रयाण, सकाळी 10:15 वाजता ऑक्सीजन प्लांटची पाहणी, सकाळी 10:30 वाजता सावली विश्रामगृहाकडे प्रयाण, सकाळी 10 40 वाजता सावली विश्रामगृह येथे आगमन, सकाळी 10:40 ते 11 वाजेदरम्यान परभणी जिल्हा काँग्रेस पक्ष कार्यकर्ते व अनुसूचित जाती विभाग काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसमवेत संवाद (स्थळ -सावली विश्रामगृह, परभणी), सकाळी 11:15 वाजता पत्रकारांशी अनौपचारिक वार्तालाप ( सावली विश्रामगृह, परभणी), सकाळी 11:30 वाजता परभणी येथून जालनाकडे प्रयाण करतील. 
-*-*-*-*-

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: