Maharshtra Marathi News Parbhani Hindi News

जिल्ह्यात 8012 रुग्णांवर उपचार सुरू, 917 रुग्णांची वाढ

 

        परभणी, दि. 3 :-  जिल्ह्यातील 917 रुग्णांचे अहवाल सोमवार दि.3 मे 2021 रोजी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 39173 एवढी झाली आहे. त्यापैकी  30233 बरे झाले तर 928 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 8012 जणांवर उपचार सुरु असून आज एकुण 1220 कोरोनाबाधितांना रुग्णालयातून सूट्टी देण्यात आली आहे. तसेच आज 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकुण 8  हजार 356 बेड उपलब्ध असून ॲक्टीव्ह बेड 8 हजार 12 तर व्हॅकन्ट बेड 344 आहेत. असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

-*-*-*-*-

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: