Maharshtra Marathi News Parbhani Hindi News

जिल्ह्यात 5554 रुग्णांवर उपचार सुरू, 573 रुग्णांची वाढ आज एकुण 713 कोरोनाबाधितांना रुग्णालयातून सूट्टी

 

        परभणी, दि. 19 :-  जिल्ह्यातील 573  रुग्णांचे अहवाल सोमवार दि.19 एप्रिल 2021 रोजी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 26087 एवढी झाली आहे. त्यापैकी  19862 बरे झाले तर 671 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 5554 जणांवर उपचार सुरु असून आज एकुण 713 कोरोनाबाधितांना रुग्णालयातून सूट्टी देण्यात आली आहे. तसेच आज 16 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकुण 6  हजार 209 बेड उपलब्ध असून ॲक्टीव्ह बेड 5 हजार 554 तर व्हॅकन्ट बेड 305 आहेत. असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

-*-*-*-*-

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: