Maharshtra Marathi News Parbhani Hindi News

वयोश्रेष्ट पुरस्कारांसाठी अर्ज करावेत

 

 

परभणी, (जिमाका) दि. 9 :- आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त केंद्र शासनाकडून दि.1 ऑक्टोबर 2021 रोजी साजरा करण्यात येणाऱ्या एकात्मिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त वयोवृध्दांसाठी काम करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांना विविध प्रवर्गातील वयोश्रेष्ट सन्मान पुरस्कार देण्यात येणार आहे. तरी या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थाच्या नावांची शिफारस करुन प्रस्ताव बुधवार दि.10 मार्च 2021 पर्यंत सादर करावेत. असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले यांनी केले आहे.

-*-*-*-*-

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: