Maharshtra Marathi News Parbhani Hindi News

निबंध स्पर्धेतील स्पर्धकांना पारितोषिक वितरीत

 

     

            परभणी, दि.5 :- उपप्रादेशिक परिवहन कार्यालय परभणी यांच्यातर्फे 32 व्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत परभणी जिल्ह्यातील वाहतुक विषयक समस्या व उपाययोजना या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये प्रथम पारितोषिक शिवम खिस्ते रु.3001, द्वितीय पारितोषिक संदेश वाघमारे रु.2001 आणि तृतीय पारितोषिक हिंदवी सातपुते यांना 1001 रुपयांचे देण्यात आले.तसेच सर्व स्पर्धकांना उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, परभणी यांच्याकडून उत्तेजनार्थ बक्षीस वितरण करण्यात आले. असे परभणीचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: