Maharshtra Marathi News Parbhani Hindi News

विदर्भातील 11 जिल्ह्यासाठी प्रवासी वाहतुकीवर प्रतिबंध

 

         परभणी,दि.5 :-  साथरोग प्रतिबंध कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये प्राप्त अधिकारातून विदर्भातील नागपूर , चंद्रपुर , गडचिरोली , यवतमाळ , अमरावती , अकोला , वाशिम , बुलढाणा , भंडारा , गोंदीया , वर्धा या जिल्हयातून परभणी जिल्ह्यात येणा – या व परभणी जिल्ह्यातून विदर्भातील या 11 जिल्ह्यात जाणाऱ्या खाजगी व सार्वजनिक प्रवासी वाहतुकीस दि.15 मार्च 2021 रोजी पर्यंत प्रतिबंध कायम ठेवण्यात आला आहे. असे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हादंडाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी जारी केले आहेत.

                 -*-*-*-*-

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: