Entertainment News

एक-एक बूंद तेल की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू…. हा Video पहा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक माणूस कारमध्ये पेट्रोल भरून घेत आहे. पेट्रोलपंप कर्मचारी जसं ते नोझल बाहेर काढतो. तेव्हा तो माणूस त्याच्या हातातून नोझल हिसकावतो आणि नोझलमध्ये जराही पेट्रोल राहू नये यासाठी झटकतो.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी खूप गमतीदार कमेंट्स केल्या आहेत. लोकांनी वेगवेगळ्या वाहनांना सायकलचे पार्ट्स जोडत पेट्रोलमुक्त वाहन तयार करण्याचा प्रयत्न केला आहे

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: