Maharshtra Marathi News Parbhani Hindi News

योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाबाबत वाहनधारकांना आवाहन

 

       परभणीदि.22 :- उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, परभणी  येथील उपलब्ध वाहन निरीक्षकांपैकी  एकाची नियुक्ती प्रशिक्षणासाठी झाली आहे. त्यामुळे दि.22 ते 26 फेब्रुवारी 2021 या कालावधीत  मौजे असोला येथील योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण वाहन तपासणीचे कामकाज बंद ठेवण्यात येणार आहे. तरी या कालावधीतील कामकाज दि.27 व 28 या सार्वजनिक सुट्यांच्या दिवशी व पुढील आठवड्यात करण्यात येणार आहे. याची वाहनधारकांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे. असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांनी केले आहे.

-*-*-*-*-

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: