National News

एप्रिल महिन्यात नांदेड रेल्वे विभागातून सहा गाड्या सुरु होणार

नांदेड:23.रेल्वे बोर्डाने घोषित केल्यानुसार नांदेड येथून विविध भागात जाण्याकरिता एप्रिल महिन्यात 6 नवीन विशेष रेल्वे सुरु होणार आहेत. त्या पुढील प्रमाणे : –

1) गाडी संख्या 02753 नांदेड ते निझामुद्दीन (साप्ताहिक) विशेष एक्स्प्रेस दर मंगळवारी : हि गाडी दिनांक 6 एप्रिल पासून नांदेड येथून दर मंगळवारी सकाळी 09.00 वाजता सुटेल आणि औरंगाबाद, मनमाड, भोपाल, झांसी, आग्रा मार्गे निझामुद्दीन येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 10.30 वाजता पोहोचतील.

2) गाडी संख्या 02754 निझामुद्दीन ते नांदेड (साप्ताहिक) विशेष एक्स्प्रेस दर बुधवारी : हि गाडी दिनांक 7 एप्रिल पासून निझामुद्दीन येथून दर बुधवारी रात्री 22.40 आग्रा, झांसी, भोपाल, मनमाड, औरंगाबाद मार्गे नांदेड येथे रात्री 00.35 वाजता पोहोचतील.
3) गाडी संख्या 07409 आदिलाबाद ते नांदेड विशेष एक्स्प्रेस : हि गाडी दिनांक 1 एप्रिल पासून आदिलाबाद येथून सकाळी 08.00 वाजता सुटेल आणि किनवट, हिमायत नगर, भोकर, मुदखेड मार्गे नांदेड येथे 11.55 वाजता पोहोचेल.

4) गाडी संख्या 07410 नांदेड ते आदिलाबाद विशेष एक्स्प्रेस : हि गाडी दिनांक 1 एप्रिल पासून नांदेड येथून दुपारी 15.05 वाजता सुटेल आणि भोकर, हिमायत नगर, किनवट मार्गे आदिलाबाद येथे सायंकाळी 18.55 वाजता पोहोचेल.
5) गाडी संख्या 07619 नांदेड ते औरंगाबाद विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस (दर शुक्रवारी) : हि गाडी दिनांक 02 एप्रिल पासून नांदेड येथून सकाळी 11.50 वाजता सुटेल आणि परभणी मार्गे औरंगाबाद येथे सायंकाळी 16.50 वाजता पोहोचेल.

6) गाडी संख्या 07620 औरंगाबाद ते नांदेड विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस (दर सोमवारी ) : हि गाडी दिनांक 05 एप्रिल पासून नांदेड येथून रात्री 01.05 वाजता सुटेल आणि परभणी मार्गे नांदेड येथे सकाळी 06.15 वाजता पोहोचेल.
7) गाडी संख्या 07621 औरंगाबाद ते रेनीगुंटा विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस (दर शुक्रवारी) : हि गाडी दिनांक 02 एप्रिल पासून औरंगाबाद येथून रात्री 20.50 वाजता सुटेल आणि परभणी, विकाराबाद, रायचूर, गुंटकळ मार्गे रेनीगुंटा येथे सायंकाळी 19.00 वाजता पोहोचेल.
8) गाडी संख्या 07622 रेनीगुंटा ते औरंगाबाद विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस (दर शनिवारी) : हि गाडी दिनांक 03 एप्रिल पासून रेनीगुंटा येथून रात्री 21.25 वाजता सुटेल आणि गुंटकळ, रेचुर, विकाराबाद, परभणी मार्गे औरंगाबाद येथे रात्री 22.15 वाजता पोहोचेल.
9) गाडी संख्या 02767 नांदेड ते सत्रागच्ची विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस (दर सोमवारी) : हि गाडी दिनांक 05 एप्रिल पासून नांदेड येथून दुपारी 15.25 वाजता सुटेल आणि किनवट, नागपूर, रायपुर, बिलासपुर, चक्रधरपूर, खरगपूर मार्गे सत्रागच्ची (कोलकत्ता) येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी 19.20 वाजता पोहोचेल.

10) गाडी संख्या 02768 सत्रागच्ची ते नांदेड विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस (दर बुधवारी) : हि गाडी दिनांक 07 एप्रिल पासून सत्रागच्ची (कोलकत्ता) येथून दुपारी 14.45 वाजता सुटेल आणि खरगपूर, चक्रधरपूर, बिलासपुर, रायपुर, नागपूर, किनवट मार्गे नांदेड येथे दुसऱ्या दिवशी नांदेड येथे सायंकाळी 19.10 वाजता पोहोचेल.
11) गाडी संख्या 07623 नांदेड ते श्री गंगानगर विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस (दर गुरुवार) : हि गाडी दिनांक 01 एप्रिल पासून नांदेड येथून सकाळी 06.50 वाजता सुटेल आणि बसमत हिंगोली, वाशीम, अकोला , शेगाव, सुरत, वडोदरा, अहेमदाबाद, अबुरोड, जोधपुर, बिकानेर मार्गे श्री गंगानगर येथे दुसऱ्या दिवशी रात्री 19.20 वाजता पोहोचेल.
12) गाडी संख्या 07624 श्री गंगानगर ते नांदेड विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस (दर शनिवारी) : हि गाडी दिनांक 03 एप्रिल पासून श्री गंगानगर येथून दुपारी 12.30 वाजता सुटेल आणि बिकानेर जोधपुर, अबुरोड, अहेमदाबाद, वडोदरा, सुरत, शेगाव, अकोला, वाशीम, हिंगोली, बसमत मार्गे नांदेड येथे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी रात्री 02.30 वाजता पोहोचेल.

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: