Maharshtra Marathi News Nanded Marathi News

 योग्यता…

 

योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी

22 ते 26 फेब्रुवारी दरम्यान होणार तपासणी

नांदेड, (जिमाका) दि. 18:-  छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी असल्याने प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज बंद असणार आहे. ज्या वाहनांनी योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी पूर्वनियोजित अपॉईटमेंट घेतली आहे. अशा वाहनांची त्या पुढील आठवड्यात 22 ते 26 फेब्रुवारी दरम्यान वाघी येथील ब्रेक टेस्ट ट्रॅक येथे तपासणी होणार आहे. यांची सर्व वाहनधारकांनी नोंद घ्यावी असे, आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी केले आहे.

00000

 

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: