Maharshtra Marathi News Parbhani Hindi News

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण स्वाभिमान योजनेअंतर्गत खरेदी केलेल्या जमिनीबाबत आवाहन

 

    परभणी,  दि. 12 :-   जिल्ह्यात कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण स्वाभिमान योजनेअंतर्गत पाथरी तालुक्यातील मौजे हादगाव (बु), देवेगाव, जवळा झुटा, उमरा.  मानवत तालुक्यातील भोसा, आटोळा, कुंभारी.  सोनपेठ तालुक्यातील शेळगाव व जिंतूर तालुक्यातील कसर, चारठाणा, कुंभारी, रिठज, मानकेश्वर आणि सेलू तालुक्यातील कुडा, शेलवाडी येथील जमीन खरेदीबाबत प्रक्रिया सुरु आहे.  या जमिनीच्या खरेदी- विक्रीबाबत कुणाचा काही आक्षेप असल्यास सात दिवसाच्या आत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, परभणी यांच्याकडे उपलब्ध पुराव्यासह सादर करावेत. असे समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले यांनी कळविले आहे.
                                                                        -*-*-

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: