Maharshtra Marathi News Parbhani Hindi News

शासकीय तंत्र प्रशाला केंद्रातील प्रवेश प्रक्रीया सुरु

 

           

परभणी, दि.3 :- शासकीय तंत्र प्रशाला केंद्र परभणी येथे सहामाही व्यवसाय प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे. इलेक्ट्रीकल वायरमन व मोटार आर्मेचर वाईंडिंग या अभ्यासक्रमासाठी प्रवशे सुरु असून प्रवेश क्षमता 25 आहे. तरी प्रवेशासाठी दि.1 फेब्रुवारी 2021 पर्यंत संपर्क साधावा. असे आवाहन मुख्याध्यापक, शासकीय तंत्र प्रशाला केंद्र नि औद्योगिक शाळा, परभणी यांनी केले आहे.

-*-*-*-*-

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: