Maharshtra Marathi News Parbhani Hindi News

युवा दिन व युवा सप्ताहानिमित्ताने विविध स्पर्धा संपन्न

 

 

            परभणी, दि.3 :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे द्वारा जिल्हा क्रीडा अधिकारी परभणी कार्यालयाच्यावतीने दि.12 ते 19 जानेवारी 2021 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, परभणी येथे राष्ट्रीय युवा सप्ताहाचे  आयोजन करण्यात आले होते. सप्ताहाचे उदघाटन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांच्या हस्ते  ज्योतिर्गमय इंग्लिश स्कुल येथे करण्यात आले होते. या स्पर्धा उत्साहपुर्ण वातावरणात संपन्न झाल्या. स्पर्धा यशस्वीतेसाठी  क्रीडा अधिकारी पी.एस.चव्हाण यांनी परिश्रम घेतले. असे जिल्हा क्रीडा अधिकारी, परभणी यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-

 

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: