National News

कोरोनाची लस परिणामकारक व विश्वासार्ह..डा ॅ विद्या झिने अर्धापूरात पहिल्या टप्प्यात 600 फ्रंट लाईन योध्याना लस देण्यास सुरूवात.

कोरोनाची लस परिणामकारक व विश्वासार्ह..डाॅ विद्या झिने
अर्धापूरात पहिल्या टप्प्यात 600 फ्रंट लाईन योध्याना लस देण्यास सुरूवात.

अर्धापूर ( शेख जुबेर ) भारतीय संस्थांनी तयारी केलेली कोरनावरची लस पारिणाकारक व विश्वासार्ह असून अर्धापूर तालुक्यातील 600 फ्रंटलाईन योध्याना लस देण्यात येणार आहे.यात आरोग्य, महसुल, पोलीस व नगरपंचायत कर्मचारी व अधिकारी यांचा समावेश आहे.लस घेतल्यावर ही योग्य काळजी घेणे आवश्यक आहे आशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ विद्या झिने यांनी दिली.तालुक्यात कोरोना लसीकरणाला बुधवारी (ता तीन ) सुरूवात झाली.आगामी काळात करन्यात येणा-या लसीकरणा बाबत माहिती देण्यात आली.
तालुक्यातील फ्रंटलाईन कोरोना योध्याना लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.ज्यांनी या लसीसाठी नाव नोंदनी केली आहे आशा आरोग्य कर्मचारी ,अधिकारी , खासगी डाक्टर , पोलीस ,महसुल नगरपंचायत कर्मचारी ,आशा वर्कर यांना मोफत लस देण्यात येत आहे.या लसीकरणाला शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरूवात करण्यात आली.यावेळी पंचायत समितीच्या सभापती कांताबाई सावंत ,उपसभापती अशोक कपाटे ,माजी सरपंच अशोक सावंत , शेख साबेर , शबाना बेगम, डाॅ विशाल लंगडे , डाॅ यु एम इंगळे ,डाॅ ओमप्राकाश जडे,डाॅ विनोद जाधव, डाॅ प्रसाद वानखेडे,डाॅ गजानन कड ,डाॅ अनिरुद्ध देशमुख आदी उपस्थित होते.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत वैद्यकीय अधिकारी डॉ शिंदे यांनी केले. लसीकरणाला विषयी माहिती देताना डाॅ विद्या झिने म्हणाल्या की लसीकरणा बाबत मार्गदर्शक सुचना देण्यात आल्या असून त्याप्रमाणे लसीकरण करण्यात येईल .लस दिल्यानंतर तीस मिनिटं लाभार्थ्यांना वैद्यकीय निगराणी खाली ठेवण्यात येईल काही त्रास जानवू लागल्यास उपाचार करण्यात येतील.दोन वेळा लस घेणे आवश्यक असून ज्या कंपनी

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: