Maharshtra News Nanded News

 मंडप /…

 

मंडप / पेंडॉल तपासणी पथक गठीत

नांदेड (जिमाका) दि. 22 :- मा. उच्च न्यायालय मुंबई येथे उपस्थित जनहित याचिका संदर्भात सार्वजनिक सण, उत्सव, समारंभाप्रसंगी उभारण्यात येणाऱ्या मंडप / पेंडॉल तपासणीच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातर्गत नांदेड महानगरपालिका हद्दीत मंडप / पेंडॉलची तपासणी करण्यासाठी सहा तपासणी पथके गठीत करण्यात आली आहेत. यासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी तपासणी पथकाच्या सदस्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.   

तपासणी पथकातील सदस्याचे नाव, पदनाम कार्यालयीन दुरध्वनी व मोबाईल क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. पथक क्रमांक एक क्षेत्रिय कार्यालय क्र. 1 कार्यक्षेत्र नांवाशमनपा क्षेत्रीय कार्यालय क्र. 1 (तरोडा सांगवी) अंतर्गत संपूर्ण क्षेत्रात : संजय जाधव क्षेत्रीय अधिकारी 9011000939, एस.एन.ननावरे व अनिरुध्द. काकडे पो.नि.पो.स्टे विमानतळ नांदेड02462-221100/ 8805186113, 9923131121. अभिमन्यु सोळंके पो.नि.पो.स्टे.भाग्यतनगर नांदेड 02462-261364 9422242568.नितीन तोरणेकर प्र.कार्यालय अधिक्षक 8888801952. श्याम कानोटे प्र.वसुली पर्यवेक्षक 9975826610. साहेबराव ढगे प्र.वसुली पर्यवेक्षक 8888801975. म.मकसुद अहेमद लिपीक8766869099. विश्वनाथ बी. कल्याणकर स्वच्छता निरीक्षक9011000969. आनंदा गायकवाड प्र.स्वच्छता निरीक्षक 9011027194.गणेश मुदीराज प्र.स्वच्छता निरीक्षक 8308847094. पथक क्रमांक दोन क्षेत्रिय कार्यालय क्र.2 अशोकनगर कार्यक्षेत्र नांवाशमनपा क्षेत्रीय कार्यालय क्र.2 अंतर्गत संपूर्ण क्षेत्रात : मीर्झा फरहतउल्ला बेग प्र.क्षेत्रीय अधिकारी9011000950. अभिमन्युय सोळंके पो.नि.पो.स्टे.भाग्यनगर नांदेड02462-261364 / 9422242568. एस.एन.ननावरे व अनिरुध्द. काकडे पो.नि.पो.स्टे. विमानतळ नांदेड 02462-221100 /8805186113, 9923131121. राजेश जाधव प्र.कार्यालय अधिक्षक 8888801953. वसंत कल्याणकर प्र.वसुली पर्यवेक्षक8888801943.रणजित पाटील प्र.वसुली पर्यवेक्षक 9011001005. उत्तम नारनाळे लिपीक 9822261979. शेख नईम शे.गफुर प्र.स्वच्छता निरीक्षक 9822202081. रतन रोडे प्र.स्वच्छता निरीक्षक 8888801917. विजय वाघमारे प्र. स्वच्छता निरीक्षक 8669037443. सतिश मुक्कापल्ले प्र.स्वच्छता निरीक्षक 7774977737. पथक क्रमांक तीन क्षेत्रिय कार्यालय क्र.3 शिवाजीनगर कार्यक्षेत्र नांवाशमनपा क्षेत्रीय कार्यालय क्र.3 अंतर्गत संपूर्ण क्षेत्रात राजेश चव्हाण प्र. क्षेत्रीय अधिकारी 9595333181. अनंत नरुटे पो.नि.पो.स्टे . शिवाजी नगर नांदेड 02462-256520 / 9823802677.अभिमन्यु सोळंके पो.नि.पो.स्टे.भाग्यनगर नांदेड 02462-261364/ 9422242568. किशोर नागठाणे प्र.कार्यालय अधिक्षक9890729587. वामन भानेगावकर प्र. वसुली पर्यवेक्षक7620568868. परसराम गाढे प्र. वसुली पर्यवेक्षक 8888801918. रामदास हांडे प्र. वसुली पर्यवेक्षक 8888801929. राजेश क-हाळे लिपीक 9011000989. सुरेश पि.पाशमवाड स्वच्छता निरीक्षक 9011000974. संजय जगतकर स्वच्छता निरीक्षक8380046629. बालाजी देसाई स्वच्छता निरीक्षक 8308847691. पथक क्रमांक चार क्षेत्रीय कार्यालय क्र.04 वजिराबाद कार्यक्षेत्र नांवाशमनपा क्षेत्रीय कार्यालय क्र.04 अंतर्गत संपूर्ण क्षेत्रात डॉ. मोहम्द रईसोद्दीन प्र. क्षेत्रीय अधिकारी8888892063.साहेबराव नरवाडे पो.नि.पो.स्टेस.इतवारा नांदेड02462-236510 9561045306.प्रशांत देशपांडे पो.नि.पो.स्टेस.नांदेड ग्रा. 02462-226373 / 9823258261, 8208517627. घनश्याम परडे प्र. कार्यालय अधिक्षक 9975826610. रमेश वाघमारे प्र.वसुली पर्यवेक्षक 8888801985. अजहर अली जुल्फेककार अली प्र.वसुली पर्यवेक्षक 8888801988. लक्ष्मपण मारोती सुनेवाड प्र.वसुली पर्यवेक्षक 8888801984. अशोक दासरे लिपीक 9765377255. पुंडलीक मोरे लिपीक 9822360258.गोविंद खंडुजी थेटे स्वच्छता निरीक्षक 9011000972. वसीम हुसेन तडवी स्वच्छता निरीक्षक 8888847122.मोहन लांडगे प्र.स्वच्छता निरीक्षक 9370373846.स.जाफरअली स.नबी प्र.स्वच्छता निरीक्षक8380046631. पथक क्रमांक पाच क्षेत्रीय कार्यालय क्र. 5 क्षेत्रिय कार्यालय क्र. 5 इतवारा कार्यक्षेत्र नावाश मनपा क्षेत्रीय कार्यालय क्र. 5 अंतर्गत संपूर्ण क्षेत्रात मल्हार मोरे प्र. क्षेत्रीय अधिकारी 9011000950. साहेबराव नरवाडे पो.नि.पो.स्टे. इतवारा नांदेड 02462-236510 / 9561045306. प्रशांत देशपांडे पो.नि.पो.स्टे. नांदेड (ग्रा) 02462-226373 / 9823258261, 8208517627 पाळ तोटावाड प्र. कार्यालय अधिक्षक 9921986989,.अब्दुल हबीब अ.रशीद वसुली पर्यवेक्षक 8888801998. गणेश कोंडावार लिपीक8087315765. एम.ए.समी.एम.ए सत्तार स्वच्छता निरीक्षक9011000978. दयानंद कवले प्र.स्वच्छता निरीक्षक 9011000975. रुपेश विठ्ठलराव सरोदे प्र.स्वच्छता निरीक्षक 8380046631. विजेंद्र जोंधळे प्र.स्वच्छता निरीक्षक 8668351324. पथक क्रमांक सहा क्षेत्रीय कार्यालय क्र. 6 सिडको कार्यक्षेत्र नांवाशमनपा क्षेत्रिय कार्यालय क्र.6 इतवारा अंतर्गत संपूर्ण क्षेत्रात रावण सोनसळे प्र.क्षेत्रीय अधिकारी 8888801961. प्रशांत देशपांडे पो.नि.पो.स्टेर.नांदेड (ग्रा) 02462-226373 / 9823258261, 8208517627. विलास गजभारे प्र.कार्यालय अधिक्षक 9890327546. दिपक पाटील प्र.वसुली पर्यवेक्षक 8888802012. सुधीरसिंह बैस प्र.वसुली पर्यवेक्षक7775956400.प्रभु गिराम लिपीक 9921038641. राहुलसिंह चौधरी प्र.वसुली पर्यवेक्षक 7558333322. किशन वाघमारे प्र.स्वच्छता निरीक्षक 8888801992. अर्जुन बागडी प्र.स्वच्छता निरीक्षक8888588067 यांचा तपासणी पथकातील सदस्य म्हणून समावेश आहे.  

00000

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: