Maharshtra News Nanded News

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूका सुरळीत सांयकाळी 5-30 पर्यंत 75 ते 87 टक्क्यापर्यंत पोहचले मतदान !

 

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूका सुरळीत

सांयकाळी 5-30 पर्यंत 75 ते 87 टक्क्यापर्यंत पोहचले मतदान !  

 

नांदेड,दि.15(जिमाका): – जिल्ह्यात 16 तालुक्यातील एकूण 907 ग्रामपंचातीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान आज शांततेत पार पडले. हिमायतनगर तालुक्यात 75 टक्के तर मुदखेड तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 85 टक्के एवढे मतदान आज शांततेत पार पडले. तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. नांदेड -78.05 टक्के, अर्धापूर -83 टक्के, भोकर -83.57 टक्के , मुदखेड-85 टक्के, हदगाव 79 टक्के, हिमायतनगर -75 टक्के, माहूर -81.35 टक्के, धर्माबाद -83 टक्के , उमरी -84.21 टक्के, बिलोली – 82.46 टक्के , नायगाव -87 टक्के, देगलूर – 84 टक्के, मुखेड -80 टक्के, लोहा -80 टक्के, कंधार-81.37 टक्के एवढे मतदान झाले आहे. किनवट येथे दुपारी 3-30 पर्यंत 71.98 टक्के एवढे मतदान झाले होते.

 

00000

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: