
परभणी, दि.14 :- खरीप 2021 हंगामाची सोयाबीन जेएस-335 या वाणाचा प्रमाणित दर्जाचा बिजोत्पादन कार्यक्रम प्रायोगिक तत्वावर राबविण्याचे ठरविले आहे. महामंडळास नियोजित बिजोत्पादन कार्यक्रम संबंधित स्त्रोत बियाणे, स्त्रोत बियाणे किंमत उन्हाळी 2020 हंगामातील महामंडळाचे सोयाबीन बिजोत्पादनाचे खरेदी धोरण इत्यादीविषयी माहिती जिल्ह्याच्या महाबीज जिल्हा कार्यालयाकडून उपलब्ध करुन घेवून बिजोत्पादन कार्यक्रम आयोजि करण्यात आला आहे. असे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे परभणी जिल्हा व्यवस्थापक ए.डी.चव्हाण यांनी कळविले आहे.
-*-*-*-*-
