Maharshtra Marathi News Nanded Marathi News

 11…

 

11 जानेवारीला आरटीओ कार्यालयाचे

अनुज्ञप्तीचे कामकाज राहणार सुरु

नांदेड (जिमाका) दि. 6 :- श्री क्षेत्र खंडोबा माळेगाव यात्रा पालखी सोहळ्यानिमित्त सोमवार 11जानेवारी  2021 रोजीनांदेड जिल्ह्याला स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. यादिवशी प्रादेशिकपरिवहन कार्यालयाच्यावतीने शिकाऊपक्कीअनुज्ञप्ती चाचणी तसेच योग्यताप्रमाणपत्र नुतनीकरणाचे कामकाज पूर्वनियोजितमुलाखतीनुसार केले जाणार आहे. अर्जदारांचीगैरसोय होऊ नये यासाठी सोमवार 11 जानेवारीला हे कामकाजसुरु राहणार आहे. याव्यतिरिक्त इतरकामकाज होणार नाही याचीसंबंधित नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलश कामत यांनी केले आहे.  

000

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: