
परभणी, दि. 6 :- पत्रकार दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी संपादक मदन कोल्हे, रामनारायण डागा, राधाजी शेळके, मंदार बर्दापुरकर, देवानंद वाकळे, अंभोरे, यांच्यासह कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
-*-*-*-*-
