Maharshtra Marathi News Parbhani Hindi News

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2020-21 साठी ऑफलाईन नामनिर्देशपत्र स्विकारण्याची सुविधा उपलब्ध

 

            परभणी, दि. 29:- ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2020-21 करिता ऑनलाईन नामनिर्देशपत्र दाखल करतांना काही तांत्रिक अडचणी इंटरनेट गती कमी होणे, सर्व्हर अडचण इत्यादी अडचणी येत असल्याने राज्य निवडणूक आयोग यांनी ऑफलाईन नामनिर्देशपत्र स्विकारण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली असून ऑफलाईन अर्ज उद्या दिनांक 30 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत स्विकारण्यात यावेत असे निर्देश राज्य निवडणूक आयोग यांनी दिले आहेत.

 

-*-*-*-*-

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: