Maharshtra Marathi News Nanded Marathi News

नांदेड तहसिल कार्यालयात जप्त बोटीचा लिलाव 9 डिसेंबरला 

नांदेड (जिमाका) दि. 3 :- गोदावरी नदी परिसरातील पथकामार्फत धाडी टाकून जप्त केलेल्या 2 (दोन) बोट, (सक्शन पंप), लोखंडी पाईप 20 नग व लोखंडी टाक्या 22 नग आहेत. या जप्त केलेल्या बोट व सक्शन पंप, लोखंडी पाईप, लोखंडी टाक्या यांचा जाहीर लिलाव बुधवार 9 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता तहसिल कार्यालय नांदेड येथे होणार आहे. संबंधितानी हे सर्व साहित्य आपण पाहून तपासून घेवून लिलावात भाग घ्यावा, असे आवाहन नांदेडचे तहसिलदार यांनी केले.

00000

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: