Maharshtra Marathi News Parbhani Hindi News

दत्तक सप्ताह व अनाथ पंधरवाडानिमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते भितीपत्रकाचे विमोचन

 

परभणी, दि. 3 :- दत्तक सप्ताह व अनाथ पंधरवाडानिमित्ताने जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांच्या हस्ते त्यांच्या दालनात भितीपत्रकांचे  विमोचन करण्यात आले. यावेळी जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या संरक्षण अधिकारी श्रीमती अर्चना मेश्राम, श्रीमती आम्रपाली पाचपुंजे, श्रीमती माया वाघमारे व  सामाजिक कार्यकर्ते मिलिंद कांबळे आदी उपस्थित होते.

-*-*-*-*-

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: