Maharshtra Marathi News Parbhani Hindi News

जिल्ह्यात 106 रुग्णांवर उपचार सुरू, 16 रुग्णांची वाढ

 

 

परभणी, दि. 24 :-  जिल्ह्यातील 16  रुग्णांचे अहवाल सोमवार दि.23 नोव्हेंबर 2020 रोजी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6999 एवढी झाली आहे. त्यापैकी  6606 बरे झाले तर 287 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 106 जणांवर उपचार सुरु असून सोमवार दि.23 नोव्हेंबर रोजी एकुण 5 कोरोनाबाधितांना रुग्णालयातून सूट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात एकुण 1 हजार 707 बेड उपलब्ध असून ॲक्टीव्ह बेड 106 तर व्हॅकन्ट बेड 1 हजार 601 आहेत. असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

-*-*-*-*-

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: