Maharshtra Marathi News Nanded Marathi News

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा 9 डिसेंबरला

नांदेड (जिमाका) दि. 2:- नांदेड जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा बुधवार 9 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 1 वा. व्हिडीओ कॉन्फरन्स गुगल मीट (Video Conference Google Meet) या ॲपद्वारे आयोजित करण्यात आली आहे. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन सचिव तथा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) यांनी केले आहे.

00000

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: