Maharshtra News Parbhani News

जिल्ह्यात 122 रुग्णांवर उपचार सुरू, 19 रुग्णांची वाढ

 

 

परभणी, दि. 26 :-  जिल्ह्यातील 19  रुग्णांचे अहवाल बुधवार दि.25 नोव्हेंबर 2020 रोजी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 7037 एवढी झाली आहे. त्यापैकी  6628 बरे झाले तर 287 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 122 जणांवर उपचार सुरु असून बुधवार दि.25 नोव्हेंबर रोजी एकुण 10कोरोनाबाधितांना रुग्णालयातून सूट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात एकुण 1 हजार 707 बेड उपलब्ध असून ॲक्टीव्ह बेड 122 तर व्हॅकन्ट बेड 1 हजार 585 आहेत. असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

-*-*-*-*-

 

 

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: