Maharshtra Marathi News Parbhani Hindi News

जिल्ह्यात 117 रुग्णांवर उपचार सुरू, 6 रुग्णांची वाढ

 

 

परभणी, दि. 27 :-  जिल्ह्यातील 6  रुग्णांचे अहवाल गुरूवार दि.26 नोव्हेंबर 2020 रोजी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 7043 एवढी झाली आहे. त्यापैकी  6639 बरे झाले तर 287 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 117 जणांवर उपचार सुरु असून गुरूवार दि.26 नोव्हेंबर रोजी एकुण 11 कोरोनाबाधितांना रुग्णालयातून सूट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात एकुण 1 हजार 714 बेड उपलब्ध असून ॲक्टीव्ह बेड 117 तर व्हॅकन्ट बेड 1 हजार 597 आहेत. असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

-*-*-*-*-

 

 

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: