Maharshtra Marathi News Nanded Marathi News National News

नांदेड: उद्या पासून अजून एक नवीन एक्स्प्रेस सुरु

पूर्णा-पटना आणि हैदराबाद -जयपूर विशेष गाडीला ला मुदत वाढ

तिन्ही गाड्यांच्या वेळेत बदल तसेच नंदीग्राम विशेष एक्स्प्रेस मध्ये तीन अधिकचे डब्बे जोडले

१. गाडी संख्या ०७०६४ सिकंदराबाद – मनमाड अजंठा विशेष गाडी दिनांक १ डिसेंबर २०२० रोजी सिकंदराबाद रेल्वे स्थानकावरून सायंकाळी १८.५० वाजता सुटेल, नांदेड -००.२२, औरंगाबाद – ०५.४० मार्गे मनमाड येथे सकाळी ०८.०५ वाजता पोहोचेल.

२. गाडी संख्या ०७०६३ मनमाड – सिकंदराबाद अजंठा विशेष गाडी दिनांक २ डिसेंबर २०२० रोजी मनमाड रेल्वे स्थानकावरून रात्री २०.५० वाजता सुटेल औरंगाबाद – २२.४५ , नांदेड -०३.०५, मार्गे सिकंदराबाद येथे सकाळी ०८.५० वाजता पोहोचेल.

३. गाडी संख्या ०२७२० हैदराबाद -जयपूर उत्सव विशेष गाडी दिनांक २ डिसेंबर ते २८ डिसेंबर दरम्यान दर सोमवारी आणि बुधवारी हैदराबाद रेल्वे स्थानकावरून रात्री २०.२५ वाजता सुटेल आणि नांदेड -०१.२० , हिंगोली, ०३.२५, अकोला-०५.४५ मार्गे जयपूर येथे सकाळी ०५.२५ वाजता पोहोचेल.

४. गाडी संख्या ०२७१९ जयपूर-हैदराबाद उत्सव विशेष गाडी दिनांक ४ डिसेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान दर बुधवारी आणि शुक्रवारी जयपूर रेल्वे स्थानकावरून दुपारी १५.२० वाजता सुटेल आणि अकोला-१५.२० हिंगोली,१७.०० , नांदेड -१९.३० मार्गे हैदराबाद येथे मध्य रात्री ००.४५ वाजता पोहोचेल.

५. गाडी संख्या ०७६१० पूर्णा ते पटना उत्सव विशेष गाडी दिनांक ४ डिसेंबर ते २५ डिसेंबर दरम्यान दर शुक्रवारी पूर्णा रेल्वे स्थानकावरून दुपारी १४.१० वाजता सुटेल. नांदेड-१४.४२, आदिलाबाद-१८.२०, नागपूर-००.२५ मार्गे पटना येथे रात्री २३.२० वाजता पोहोचेल.

६. गाडी संख्या ०७६०९ पटना ते पूर्णा उत्सव विशेष गाडी दिनांक ६ डिसेंबर ते २७ डिसेंबर दरम्यान दर रविवारी पटना रेल्वे स्थानकावरून सकाळी ०७.०० वाजता सुटेल. नागपूर-०४.४० , आदिलाबाद- ११.०५, नांदेड -१४.२२ मार्गे पूर्णा येथे दुपारी १५.२५ वाजता पोहोचेल.
७. गाडी संख्या ०११४१-०११४२ आदिलाबाद-मुंबई सीएसटी -आदिलाबाद विशेष एक्स्प्रेस मध्ये दिनांक १ डिसेंबर पासून दिनांक ३१ डिसेंबर दरम्यान अतिरिक्त २ द्वितीय शय्या (स्लीपर क्लास) आणि १ वातानुकुलीत द्वितीय श्रेणी (ए.सी. टू टायर ) असे एकूण दिन अतिरिक्त डब्बे वाढविण्यात आले आहेत. या गाडीत एकूण २१ डब्बे असतील.
वरील तिन्ही गाडीचे बदलेले वेळापत्रक सोबत जोडले आहेत. नंदीग्राम विशेष गाडीच्या वेळेत काही बदल नाही.

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: