National News

माहिती अधिकार संरक्षण समिती महाराष्ट्र र ाज्य नांदेड जिल्ह्यात सय्यद मोहसीन आणि शेरु खान पठाण यांची नियुक्ती करण्यात आली

माहिती अधिकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य नांदेड जिल्ह्यात सय्यद मोहसीन आणि शेरु खान पठाण यांची नियुक्ती करण्यात आली

अर्धापुर ( शेख जुबेर )
केंद्र व राज्य शासनाच्या जनहितांच्या कल्याणकारी योजनांच्या प्रभावी अमलबजावणी व व्यापक प्रचार आणि प्रसारासाठी कार्यरत सोबतच सामाजिक भावनेतून माहितीचा अधिकारी अधिनियम 2005 अंतर्गत शासकीय-निमशासकीय कार्यालयातून माहिती घेऊन दोषींवर कार्यवाही सह भ्रष्टाचार निर्मूलनार्थ सदैव प्रयत्नशील संघटना माहिती अधिकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा. शेख जाकीर शेख सगीर साहेब (महाराष्ट्र भूषण) स्पेशल पोलिस ऑफिसर यांच्या विचाराधीन राहून सय्यद मोहसीन सय्यद यासीन जिल्हा सहसचिव पदी आणि शेरखान हबीब खान पठाणन जिल्हा कोषाध्यक्ष या दोघांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी संस्थापक अध्यक्ष मा. शेख जाकीर सर जिल्हा अध्यक्ष प्रवीण कानगुले अर्धापूर चे तालुका कार्याध्यक्ष मोहम्मद आयाज व शहर अध्यक्ष शेख बशीर ह्या सर्वांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देऊन पुढील कार्यास हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आल्या

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: