
अन्वरअली खान पटेल यांचे निधन..
अर्धापूर : ( शेख जुबेर )
शहरातील जेष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते मुंबई येथे उद्योगानिमित्त स्थाइक झालेले अनवरअलीखान निजामअलीखान पटेल वय 62 वर्षं यांचे दि.23 शुक्रवार रोजी सकाळी हदयविकाराच्या तिृव झटक्याने निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई,पत्नी, चार भाऊ-वहीणी, दोन बहिणी, दोन मुले,पुतने असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या पार्थिव देहावर अर्धापूर येथील शमशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या दुःखद निधनाने सर्वत्र खळबळ व्यक्त होत आहे.
अर्धापूर येथील मा.पोलिस पाटील मुमताजअली खान पटेल यांचें ते मोठे भाऊ होत.
