National News

राष्ट्रवादी सो.मी.से.अर्धापूर तालुकाध्यक ्षपदी कानबा पवार

राष्ट्रवादी सो.मी.से.अर्धापूर तालुकाध्यक्षपदी कानबा पवार

अर्धापूर ( शेख जुबेर ) अर्धापूर तालुक्यातील पार्डी(म.) येथील सामाजिक कार्यकर्ते कानबा पवार यांची राष्ट्रवादी कांग्रेस सोशल मीडिया सेल तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
राष्ट्रवादी पदवीधर संघाचे जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांच्या शिफारशीवरून राष्ट्रवादी युवती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर व नांदेड राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष ग्रा. जिल्हाध्यक्ष डॉ.सुनील कदम यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी पल्लवी ताई तरडे प्रदेश शास्त्रज्ञ औरंगाबाद मनपा नगरसेविका अंकिता ताई विधाते,शेख शादुल,सो.मि.जि.अ. गणेश तादलापुरकर,नां.रा.वा.वि.श.अ. कन्हैया कदम,सो.मि.से.जि.अ.मो.दानिश आदींची उपस्थिती होती. या निवडीबद्दल राष्ट्रवादी पदवीधर संघाचे जिल्हा अध्यक्ष अॅड.सचिन देशमुख,कार्यध्यक्ष अॅड. सचिन जाधव,मा.ता.अ.उद्धवराव राजेगोरे, मा.तालुकाध्यक्ष शशिकांत क्षिरसागर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस अर्धापूर तालुका अध्यक्ष चंद्रकांत टेकाळे, शहराध्यक्ष शेख साबीर,अजिंक्य देशमुख, बाळासाहेब टेकाळे,विनायक दवे,श्याम गिरी,गजानन हापगुंडे पाटील,बाळासाहेब देशमुख.जगू लखे,दत्ता पवार आदींनी शुभेच्छा दिल्या.

%d bloggers like this: