Nanded Marathi News

नूरखान पठाण यांना डॉक्टरेट पुरस्काराने स न्मानित …..! नूरखान सरदारखान पठाण यांना १६ पुर स्काराने गौरविण्यात आले ……

अर्धापुर ( शेख जुबेर ) अर्धापुर तालुक्यातील देळूब ( बु ) येथील सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी यवंम पत्रकार नूरखान पठाण यांना समाज सेवा व मानवतावादी उपक्रमाच्या उत्कृष्ट कामगिरी बदल लाइफटाइम आचिव्हमेंट तर्फे डॉक्टरेट ( होनोरीस कॉसा ) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .

अर्धापुर तालुक्यातील नूरखान सरदारखान पठाण यांचे शिक्षण बि .एस सी ,बी. ए .एल. एल .बी , बि. जे , एम जे , आणि फुलशेती पदविका ,फळबाग पदविका व भाजीपाला पदविका पदवी संपादन केले आहे सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी यवंम पत्रकार आणि अँटी करप्शन फाऊंडेशन इंडिया सदस्य , नांदेड टुडे न्युज, जागतिक शांतता समितीचे सदस्य ,दीप दान फांउन्डेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, आॅल इंडिया मिडिया असोशीयन सदस्य ,पोलीस पब्लिक प्रेस सदस्य, गांधी शांतता समितीचे आंतराष्ट्रीय सदस्य, नारी शक्ती असाम गुड विल राजदूत, अखिल भारतीय पत्रकार संघ मराठवाडा अध्यक्ष, आंतराष्ट्रीय मानव अधिकार संघटना मराठवाडा अध्यक्ष, म्हणून कार्य करीत आहेत.

नूरखान पठाण यांना डॉक्टरेट पुरस्काराच्या अगोदर अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे त्यांना इंटरनॅशनल आईकाॅन अवॉर्ड२०२०,गांधी नोबल शांती पुरस्कार२०२०,राष्ट्रीय समाज सेवा रत्न पुरस्कार २०२०,स्टार इंडिया रियल सुपर हिरो पुरस्कार २०२०,ए. पी. जे. अब्दुल कलाम पुरस्कार २०२०,इंटरनॅशनल अचिवमेंट इंडिया अवार्ड२०२०,विशिष्ट स्वदेशी प्रेमी सन्मान अयोध्या २०२०,द ग्रेट प्रस्नालिटी असाम आवार्ड २०२०,इंटरनॅशनल गोल्डन आवार्ड २०२०,कर्मवीर योद्धा सन्मान, शक्ती योद्धा सन्मान, राष्ट्रीय कोरोना वारीयर आवार्ड, राष्ट्रीय सुरक्षा बल सम्मान, शान ऐ हिंनदुसतान आवार्ड, मानव सेवा सम्मान,ह्युमिनीटी आवार्ड, ने सन्मानित करण्यात आले आहे
नांदेड जिल्ह्यातील देळुब (बु) गावात राहून सामाजिक काम करुन अपल्या गावाची नवीन ओळख निर्माण केली आहे हे सर्व पुरस्कार त्या कामाचा पलीत आहे
नुरखान पठाण यांना पुरस्कार जाहीर होताच अभिनंदनव्हा वर्षीव केला आहे पुरस्कारचा श्रेय ते आपल्या आई फरजाना बेगम, वडिल सरदारखान, काका मुखरबखान, भाऊ नियाज अली, बहीण राबीया स. मुबीन ,पत्नी खिजरा फातेमा ,तसेच नायब तहसीलदार जाधव सर, पत्रकार नईमखान, लोकमतचे पत्रकार युनुसमिया नदाफ , शेख जुबेर, शेख शकील, नागोराव भांगे, प्रियंका मॅडम, कल्पना मॅडम, डॉ निम सिंह, गुरजीत सिंह,नरेंद्र अरोडा,नम्रता शर्मा, डॉ शेख अहेमद, डॉ लाल बहादूर राना, अंबालिका शास्त्री, दीप्ती सैनी,मुकेश गुज्रर, डॉ मुनीर तांबोळी, डॉ अनिता पुरेवाट,अमरजित सिंह, अजय जैन, कासीम बाबु, डॉ श्याम, अफजल बेग, मयनुल्ला बेग, अनवर बेग, या सर्वांचा सहकार्य मला मिळाले,

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: