Nanded Marathi News

नांदेड :पूर परिस्थिती निर्माण होणाऱ्या गावांना सावधगिरीच्या सूचना

नांदेड, (जिमाका) दि. 16 :- डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प आणि इसापूर धरणातून अतिरिक्त जलसाठा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे संभावीत पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असलेल्या नदीकाठच्या गावांना आणि स्थानिक प्रशासनाला सावधगिरी ठेवण्याबाबत कायमस्वरुपी सुचना निर्गमीत करण्यात आल्या आहेत, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

♨️Join Our Whatsapp 🪀 Group For Latest News on WhatsApp 🪀 ➡️Click here to Join♨️

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: