National News

देशाच्या व समाजाच्या विकासासाठी इमानदार नेतृत्वाची गरज. अँड सय्यद इम्रान

देशाच्या व समाजाच्या विकासासाठी इमानदार नेतृत्वाची गरज. अँड सय्यद इम्रान

अर्धापूर ( शेख जुबेर )

नुकतेच अर्धापूर शहराच्या एम आय एम पक्षाच्या तालुका अध्यक्षपदी मोहम्मद शकील यांची निवड झाली व त्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन अँड सय्यद इम्रान यांनी केले या वेळी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले देशाच्या व समाजाच्या विकासासाठी इमानदार व कर्तव्यदक्ष नेतृत्वाची गरज आहे स्थानिक स्वराज्य संस्था असो की राज्य व राष्ट्रीय पातळीवर सत्ता कोणत्याही पक्षाचे असो ग्रामीण भाग. शहरी भाग व समाज तसेच देशाचा विकास तोपर्यंत होत नाही जोपर्यंत इमानदार कर्तव्यदक्ष नेतृत्व लाभत नाही नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती मध्ये समाजाच्या देशाच्या विकासाची तळमळ पाहिजे.व तसेच मोहम्मद शकील यांच्या रुपात एम आय एम पक्षाला इमानदार नेतृत्व लाभले आहे.व त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी इंजिनियर शेख अन्वर,पत्रकार शेख शकील,पत्रकार शेख जुबेर,सामाजिक कार्यकर्ते रईस जानी, अफरोज खान,रफिक शेख, रिजवान शेख,आदी उपस्थित होते.

♨️Join Our Whatsapp 🪀 Group For Latest News on WhatsApp 🪀 ➡️Click here to Join♨️

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: